अर्थ : एखाद्या क्रियेच्या विरुद्ध किंवा त्या क्रियेच्या परिणामस्वरूप होणारी क्रिया.
उदाहरणे :
घडलेल्या घटनेसंबंधीची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आजमावण्यास पत्रकार उत्सुक होते
अर्थ : एखाद्या क्रियेच्या उलट क्रिया.
उदाहरणे :
एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया नेहमीच अपेक्षित असते.
अर्थ : एखादी माहिती किंवा प्रयोगासंदर्भात एखाद्याचे उत्तर किंवा प्रतिसाद.
उदाहरणे :
कृपया ह्या संकेतस्थळाच्या वापरानंतर आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.